अहमदनगर शहरात दोन गटांत वाद…
एकाची प्रकृती चिंताजनक…
अहमदनगर शहरातील बालिकआश्रम रोड येथे दोन गटांत वाद झालं आहे या वादात युवक गंभीर जख्मी झाला आहे रात्री 12.30 वाजता ही घटना घडली असल्याच समजतंय युवकाला मॅक केअर उपचारासाठी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास करीत आहे