Close Menu
    What's Hot

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    पारनेरच्या नगरपंचायतीत महाआघाडीचा झेंडा; लंके यांचा विरोधकांवर घणाघात

    November 12, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे
    Ahmednagar

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    newstoday24By newstoday24November 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भेट

    लोणीत सत्कार करत दिल्या शुभेच्छा!

    अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी लोणी येथील विखे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.


    यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या भेटीदरम्यान राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळी चर्चा झाली.
    जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची रीघ लागली असून, सत्यजित तांबे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.

    #Ahilyanagar #SujayVikhePatil #SatyajeetTambe #Loni #NewsToday24
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleAkshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    पारनेरच्या नगरपंचायतीत महाआघाडीचा झेंडा; लंके यांचा विरोधकांवर घणाघात

    November 12, 2025

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.