अहमदनगर शहरात एकविरा चौकात रात्री दहाच्या सुमारास झालेल्या वा नंतर एकवीरा चौकात एका चहाच्या टपरी अचानकपणे पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाची गाडी आल्यानंतर ही आग विजवण्यात आली मात्र ही आग लावली का लागली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे
अहमदनगर ब्रेकिंग : एकविरा चौकात हाणामारी नंतर एका चहाची टपरीला लागली आग…
Previous Articleअहमदनगर ब्रेकींग : एकविरा चौकात अंकुश चत्तरवर प्राणघातक हल्ला…
Related Posts
Add A Comment