अहमदनगर ब्रेकींग : एकविरा चौकात अंकुश चत्तरवर प्राणघातक हल्ला…
आमदार संग्राम जगताप घटना स्थळी
अहमदनगर : सावेडी उपनगर मधील एकविरा चौकात तुफान मारहाणीत राष्ट्रवादीचे अंकुश चत्तरवर गंभीर जखमी झाले आहेत. रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली असून दोन टोळक्या मध्ये ही हाणामारी झाली यामध्ये काही प्रमाणात दगडफेक झाली.
ही घटना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी मॅक्स केअर हॉस्पिटल येते पाठवण्यात आले आहे मात्र ही मारामारी कशामुळे झाली अद्याप कळले नाही. आमदार संग्राम जगताप रुग्णालयात दाखल झाले आहेत.