Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : एकविरा चौकात दोन गटात तुफान हाणामारी…एक जण गंभीर जखमी
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : एकविरा चौकात दोन गटात तुफान हाणामारी…एक जण गंभीर जखमी

    newstoday24By newstoday24July 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : सावेडी उपनगर मधील एकविरा चौकात तुफान मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून दोन टोळक्या मध्ये ही हाणामारी झाली यामध्ये काही प्रमाणात दगडफेक झाल्याची घटनाही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे मात्र ही मारामारी कशामुळे झाली अद्याप कळले नाही तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत

    #police #ahmednagar #newsupdate
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर ब्रेकिंग : शहरातील बेशिस्त वाहतुकीविरोधात पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर
    Next Article अहमदनगर ब्रेकींग : एकविरा चौकात अंकुश चत्तरवर प्राणघातक हल्ला…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.