Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»आगरकर मळा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न.
    Ahmednagar

    आगरकर मळा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न.

    newstoday24By newstoday24March 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आगरकर मळा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न.

    निवडणुक काळात आश्वासने देणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये – आमदार संग्राम जगताप

    नगर : निवडणुकांचा कार्यकाळ आता सुरू झाला असून विविध राजकीय पक्षाचे पुढारी तुमच्याकडे यायला सुरू होतील, वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देतील, मात्र यांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या सुखदुःखात बरोबर राहणाऱ्या व विकासाचे कामे मार्गी लावणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे, शहर विकासाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहरात टीम वर्कच्या माध्यमातून दर्जेदार विकासाची कामे मार्गी लावली जात आहे. प्रभागामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणारे नेतृत्व नागरिकांनी निवडून द्यावे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी स्टेशन परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळेच स्टेशन परिसरामध्ये विकासाची कामे उभी राहिली आहे. काटवण खंडोबा रस्त्याचे काम सुरू झाले असून लवकरच मार्गी लागले जाईल त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सुरक्षित मार्ग म्हणून ओळखला जाईल तसेच या परिसराच्या विस्तारीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी मदत होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
    आगरकर मळा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रा. माणिकराव विधाते, मा.नगरसेवक विजय गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, ज्येष्ठ नागरिक केशव खानदेश़े, अशोक आगरकर, दत्ता खैरे, प्रभाकर आगरकर, प्रदीप आगरकर, दिलीप आगरकर,सुनील आगरकर, शिवाजीराव ससे,नानासाहेब दळवी,दत्तात्रय फुलसौंदर,शामराव व्यवहारे, अनिकेत आगरकर,अभिनंदन आगरकर,यश आगरकर,अमित आगरकर, अँड. विजयराव लुणे, रंगनाथ उकांडे,कोरडे, अशोकराव कानडे,अरुण नाणेकर,गोरक्षनाथ गीते,सचिन भूतारे,बबलू पुंड,दिपाली आगरकर,सुनिता आगरकर,रेखा विधाते,चंद्रकला आगरकर,लता आगरकर, शोभा आगरकर, पुष्पा आगरक,र सुरेखा आगरकर,अरुणा आगरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
    मा. नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की, स्टेशन रोड परिसरातील गवळी वाडा, संभाजी कॉलनी, आगरकर मळा येथे आ. संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे मुलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे कायमची मार्गी लागली तसेच माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी स्टेशन रोड परिसरामध्ये विकासाची कामे मार्गी लावली आहे असे ते म्हणाले.
    अशोक आगरकर म्हणाले की, मूळ आगरकर मळा विकासापासून आतापर्यंत वंचित होते, मात्र आ. संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करत टप्प्याटप्प्याने विकासाची कामे मार्गी लावली, आ. संग्राम जगताप हे खूप संयमी असून कष्ट घेण्याची तयारी त्यांच्यात आहे ही अभिमानाची बाब असून आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी देखील आहे, असे ते म्हणाले.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleबोल्हेगाव रेणुका नगर येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
    Next Article राज्य शासनाच्या माध्यमातून 94 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.