Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
    Ahmednagar

    मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

    newstoday24By newstoday24March 23, 2024Updated:March 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

    विकास कामांमुळे नागरिकांचा विश्वास संपादन – आ.संग्राम जगताप

    नगर : नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत शहर विकासाची विविध कामे मार्गी लावली असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे, समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी युवकांची खरी गरज आहे, टीम वर्कच्या माध्यमातून चांगले काम उभे राहत असते, जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन जाण्यासाठी मदत होत असते, युवकांनी देखील समाजामध्ये वावरत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले काम उभे करावे मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा जेणेकरून नागरिकांचा विश्वास संपादन होत असतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
    मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित व कल्याण रोड येथील गणेश अमाराळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. अरविंद शिंदे,माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, एडवोकेट युवराज शिंदे,परेश पुरोहित, रवी उपाध्ये, शुभम गंगेकर, रवींद्र भंडारी, अनिल राऊत, समीर ओझा, राहुल ओझा, व्यंकटेश ओझा, स्वप्नील भिंगारे, भगवान पवार, स्वप्नील शिरसाठ, अमोल भिंगारे,विशाल धायतडक, शुभम बाबर, आकाश हरबा आदींचा प्रवेश सोहळा पार पडला
    युवराज शिंदे म्हणाले की, कल्याण रोड परिसरामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे या परिसरातील युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.

    #Ahmednagar #Breaking #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleजगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प युवा कीर्तनकार अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन संपन्न
    Next Article अहमदनगर तालुका हादरला : पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, आरोपी अटक.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.