Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार
    Breaking

    उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार

    newstoday24By newstoday24March 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार

    सातारा लोकसभेसाठी भाजपाने अद्याप उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र, साताऱ्यात उदयनराजेंविरोधात तगड्या उमेदवाराचा शोध शरद पवार यांनी सुरु केला आहे. त्यासाठी शरद पवार यांनी सातारा येथे आज आढावा बैठक बोलावली होती.

    सातारा : सातारा लोकसभेसाठी भाजपाने सातवी यादी जाहीर झाली तरी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील अजून सातारा लोकसभेसाठी कोणाचे नाव नक्की केलेले नाही. सातारा लोकसभा लढविण्यासाठी शरद पवारांचे विश्वासू असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. आपण प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढविणार नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र पक्षासाठी आपण काम करीत राहू असेही त्यांनी म्हटले आहे. सातारा येथील उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करण्यात येत आहे. सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. काही जणांनी आपले देखील नाव साताऱ्यासाठी सूचविले. मात्र आपल्यावर इतरही जबाबदाऱ्या असल्याने ते शक्य होणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

    #breaking #update #News #sharedpawer
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपत्नीच्या डिग्रीवर डॉक्टरकी सुरू… रुग्णाचा जीव घेतला, मुंबईतील धक्कादायक प्रकार; अखेर डॉक्टरला…
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंके यांचा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.