अहमदनगर : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा आमदारकीच्या राजीनामा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इमेलद्वारे राजीनामा पाठविल्याचे केले घोषित
राष्ट्रवादीकाँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार
नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी आज विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविला आहे आणि विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत विखे कुटुंबांवर हल्लाबोल केला
आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देत असताना भावुक झाले आता ते देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढविणार आहे विखेंवर राजकीय हल्लाबोल करत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आणि लोकसभा निवडणूक तिच्या कामाला सर्वांनी लागावे असा संदेश यावेळी दिला