पेठ शिवणी येथे प्रथम महिला बस चालक यांचा सत्कार
पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथे प्रथम महिला बस चालक यांचा सत्कार करण्यात आला . अशा शंकर फड असे या महिला बस चालीके चे नाव आहे या गंगाखेड तालुक्यातील झोला येथील रहिवासी असून या गंगाखेड आगार बसला कार्यरत आहेत . तर पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील नागरिकांनी पहिली महिला बस चालक असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पेठ समिती नागरिक उपस्थित होते.
अंकुश वाघमारे न्यूज 24 टुडे परभणी पालम