आईच्या स्मृतिपत्यार्थ वाठार स्टेशन येथील काळोखे कुटुंबीयांनी वाटली १००१ झाडे.
दरवर्षी हजारो झाडे वाटण्याचा केला या दिवशी संकल्प.
सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथील कालिदास काळोखे व त्यांच्या बंधूंनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने संपूर्ण वाठार स्टेशन पंचक्रोशी मध्ये १००१ झाडे वाटण्याचा संकल्प पूर्ण केला.
या काळोखे कुटुंबाचा संपूर्ण सातारा जिल्हा हरित सातारा जिल्हा करण्याचा त्यांनी आज संकल्प बांधला यावेळी त्यांनी एक झाड व सामाजिक संदेश देणारा एक टी-शर्ट प्रत्येक ग्रामस्थाला दिला त्याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा