साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी पुतळा चौक जयंती उत्सव समिती तर्फे अभिवादन करण्यासाठी आले.
परभणी: आज दिनांक 18 जुलै साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आज 55 वा स्मृतिदिनी चे औचित्य साधून शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्वनाथ आण्णा गवारे,लखन चव्हाण , नितीन सावंत ,उत्तम गोरे ,कुणाल गायकवाड,शिवा नेटके, राम महाराज बनसोडे ,सुनील शिंदे,अनिल सावळे,श्याम गवारे,उमेश हतागळे,शेषराव सावळे,राजू आव्हाड,रमेश कदम,अविनाश आव्हाड,प्रदीप सावळे,चरण नेटके आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी