आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून ऑनलाईन झूम ॲप द्वारें 200 झाडांचे वृक्षारोपण
आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून सर्वत्र जिल्ह्यासह तालुक्यातून ऑनलाईन झूम ॲप द्वारें श्रीकृष्ण वेलनेस वेट लॉस ग्रुप मार्फत योगा प्राणायाम सह200 झाडांचे वृक्षारोपण करून अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे वृक्षा रोपण ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र सह जिल्ह्यात तालुक्यात लावण्यात आले या अनोख्या संदेशामुळे श्री कृष्ण वेलनेस फॅमिली चे सर्वत्र कौतुक होत आहे