Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»पोलीस ठाणे गांधी चौक ची कारवाई, 02 लाख 95 हजार रुपये किमतीचे 07 मोटरसायकल जप्त.
    Maharashtra

    पोलीस ठाणे गांधी चौक ची कारवाई, 02 लाख 95 हजार रुपये किमतीचे 07 मोटरसायकल जप्त.

    newstoday24By newstoday24July 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस ठाणे गांधी चौक ची कारवाई, 02 लाख 95 हजार रुपये किमतीचे 07 मोटरसायकल जप्त.

    मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघड.

    पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वात गांधी चौक चे विशेष पोलीस पथक माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना सदर पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल घेऊन कान्हेरी चौक परिसरात फिरत आहे. सदर पथक तात्काळ कान्हेरी चौक परिसरात पोहचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व काही उघड झाले.
    तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनासंदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून चोरी केली आहे. तसेच काही महिन्यापूर्वी लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन 6 मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. एकूण सात मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 02 लाख 95 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleशिवछत्रपतींच्या शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनखांच्या दालनाचा उद्घाटन
    Next Article काही तासांतच खुनाच्या घटनेचा उलगडा – MIDC वाळुज पोलीसांची कामगीरी,4 आरोपी अटकेत
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.