काही तासांतच खुनाच्या घटनेचा उलगडा – MIDC वाळुज पोलीसांची कामगीरी,4 आरोपी अटकेत.
“काही तासांतच खुनाच्या घटनेचा उलगडा – MIDC वाळुज पोलीसांची कामगीरी,4 आरोपी अटकेत,29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, पत्रकार परिषदेत सहाय्यक उपायुक्त श्री महेन्द्र देशमुख छावणी विभाग,व पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे यांनी केला खुलासा, आरोपींनी गोळ्याही झाडल्या ,चाकुचे अनेक वार , या प्रकरणी अजुनही खुलासे होणार असुन आरोपींची वाढ होण्याची शक्यता.
रफीक शेरखान, प्रतिनिधि सिल्लोड