अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात हुक्का पार्लरवर छापा
पोलीस महानिरीक्षक नाशिक यांचे विशेष पथकाची कारवाई
डॉक्टर बीजी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी नेमणूक केलेल्या पथकाने चापक कारवाई करून दिनांक 20 सात 2023 रोजी आठ वाजता तो खाना पोलीस स्टेशन हद्दीत सर्जेपुरा भागातील इंगळे कॉम्प्लेक्स मधील तर घरातील हॉटेल एम एच सोला ब्राऊन लिफ्ट येथे हॉटेल मालक व येथील तीन कामगार अशांनी संगम मत करून बेकायदेशीरपणे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हो का होण्यासाठी सार्वजनिक स्थापना हॉटेल चालवण्यास कायदेशीर बंदी असताना लोकांना हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू जन्य हुक्का पार्लर उपलब्ध करून देऊन सदरचे का पार्लर स्वतःचे फायद्यासाठी चालवून त्यांचे ताब्यातील हॉटेल एमएच १६ ब्राऊन लीफ सुरू ठेवून येथे ग्राहकांना हक्क विक्री करून ते सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य हक्क पार्लर पिण्यास बंदी असताना देखील हुक्का पिताना इतर पाच इसम असे एकूण नऊ अकरा हजार दोनशे रुपये एकूण किमतीच्या हक्का पोट तंबाखू युक्त फ्लेवर व इतर साहित्य मुद्देमालसह मिळून आले.
सदर बाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 406 2023 सिगरेट व इतर तंबाखू उत्पादने जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य पुरवठा व वितरण यांचे विनिमय अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2017 चे कलम चार चार पाच 21 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही माननीय डॉक्टर बी जी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे