Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : भिंगार भागातील आलमगीर नाव बदलुन संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करा : नितीन भुतारे
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : भिंगार भागातील आलमगीर नाव बदलुन संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करा : नितीन भुतारे

    newstoday24By newstoday24August 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर ब्रेकिंग : भिंगार भागातील आलमगीर नाव बदलुन संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करा : नितीन भुतारे

    औरंगजेबाचे उदात्तीकरण भविष्यात होऊ नये म्हणूनच त्या भागला नाव आलमगीर नको मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी

    अहमदनगर शहरा जवळ भिंगार गावाला लागूनच नागरदेवळे ग्रामपंचायत आहे मोठ्या प्रमाणात या भागात जवळपास 30 ते 40हजारांच्या वर लोकवस्ती आहे त्यातील निम्मा भाग हा औरंगजेबाच्या नावावरून आलमगीर म्हणुन ओळखला जातो काही वर्ष औरंगजेब येथे राहून मुगलशाही चालवायचा त्यानंतरच त्याचा या भागातच मृत्यू झाला व त्याला शेवटची अंघोळ येथे घातली त्याचे थडगे सुध्दा आज येथे आहे त्यामुळे भागला आलमगीर हे नाव पडले ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या विरोधात कुरापती केल्या छत्रपती संभाजमहाराज यांना क्रूरपणे मारले अश्या औरंगजेबाची ओळख आमच्या नगर शहरात नको त्याचे शेवटची अंघोळ घातलेले थडगे हटवा अशी मागणी सुध्दा आम्ही अपनाकडे मुख्यमंत्र्यांना केली होती असे यावेळी मनसेचे नितीन भुतारे यांनी सांगितले तसेच या भागात आलमगीर या औरंगजेबाच्या नावामुळे त्याच्या आठवणींना उजाळा मिळतो त्यामुळे काही नालायक आऊलादी त्याचे उदात्तीकरण करतात भविष्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ नये अश्या घटना असे पुन्हा पुन्हा घडू नये कायदा सुव्यवस्था सुरळीत राहणे गरजेचे आहे त्याकरिता औरंगजेबाचे नामोनिशाण या नगर शहराजवळून मिटविणे गरजेचे आहे त्याकरिता नागरदेवळे ग्रामपंचायतीतील त्या भागाचे आलमगीर नाव बदलून संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करावे अशी मागणी मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे तसेच हा लढा या पुढील काळात आम्ही चालु ठेवणार असेही त्यानी सांगितले आहे.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसंपादकीय ।क्राईम रिपोर्ट। अहमदनगर : ताबा प्रकरण आणखी किती जणांचे बळी घेणार ?
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : ओंकार घोलपवर एम.पी.डी.ए.ची कारवाई करावी…पोलीस अधीक्षकांना निवेदन
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.