अहमदनगर ब्रेकिंग : चांद चांद सुल्ताना हाई स्कूलचे उपाध्यक्ष अजगर अकबर सय्यद यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…
अहमदनगर प्रतिनिधी : तोफखाना पोलीस ठाणे अजगर अकबर सय्यद यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला धुणीभांडी व घरातील इतर कामे करण्यासाठी सकाळी 11.00 वा चे सुमारास जावुन दुपारी 02.00 वा परत घरी येत असते. दिनांक 27/08/2023 रोजी सकाळी 11 वा. सुमारास अजगर सय्यद अकबर यांच्या घरी काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांचे घरात काम करत असताना अजगर अकबर सय्यद हा जवळ आला व तेरा आदमी तुन्डा है में तेरे शौक पूरा करूंगा असे बोलून त्याने छाती दाबुन मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तेव्हा मी घाबरून त्याचे घरातून पळुन घरी आले. त्यानंतर मी घाबरलेली असल्यामुळे झालेला प्रकार कुणाला सांगितला नाही. त्या दिवसापासुन पीडित महिला त्याचे घरी कामाला गेली नाही. त्यानंतर कामानिमित्त जेथे जे जाईल तेथे तेथे तो माझा चोरुन पाठलाग करत व तुला माझे कडे यावेच लागेल तु जर आली नाही तर तुला मी बदनाम करेल असे बोलून मला धमकी देत. त्यामुळे पीडित महिला खुप घाबरली असल्यामुळे सदर बाब माझा भाच्याला सांगितली व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला