अहमदनगर शहरातील काही समाज कंटकांनी आजमेर येथील दर्ग्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत मोठी गर्दी करत या प्रकरणाचा निषेध नोंदवत संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली,पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी संबंधित समाज कंटकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आता त्या समाज कंटकांना अटक करण्यासाठी कोतवाली पोलीसांचा पथक तात्काळ रवाना झाला आहे
अहमदनगर ब्रेकिंग : त्या समाज कंटकांना अटक करण्यासाठी कोतवाली पोलीसांचा पथक रवाना
Related Posts
Add A Comment