नगर शहरामध्ये पुन्हा एकदा खळबळ जनक घटना
अहमदनगर शहरात पुन्हा एकदा खुनी हल्ला…
वकील चावला यांच्यावर खुनी हल्ला
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुण वकील चावलावर केडगाव रंगोली हॉटेलच्या समोर खुनी हल्ला झाला असून या तरुण वकिलाला उपचारासाठी मॅक-केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे. मात्र हा हल्ला कोणी केला या बाबत अद्याप माहिती मिळाली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत. ११२ ला कॉल करून पत्त्याचे क्लबची माहिती पोलिसांना दिल्याचे रागाने हा हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा नगर शहरात सुरू आहे.