Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा

    newstoday24By newstoday24February 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा

    शिक्षकाला तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात

    परीक्षेत पैकी च्या पैकी मार्क हवे असेल तर मला काहीतरी दे असे म्हणत सरांनी केला विद्यार्थिनीचा विनयभंग नगर शहरातील नावाजलेल्या एका शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून या बाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून सतिष शिर्के याच्याविरुद्ध ३५४, ५०४, बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नगर मधील एका नामांकित महाविद्यालयात 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींला सतिष शिर्के याने केबीनमध्ये बोलावुन घेतले व तुला प्रक्टिकल मध्ये 20 पैकी 20 मार्क पाहिजे असेल तर तु मला काय देशील असे म्हणाला त्यानंतर ती विद्यार्थिनी घाबरून तिथून निघून गेले मात्र सतीश शिर्के याने वेळोवेळी त्या विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने मार्क पाहिजे असेल तर मला काहीतरी दे असा तगादा लावला होता.

    त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये व्यवस्थित पेपर सोडवूनही शिर्के याने त्या विद्यार्थिनीला शून्य मार्क दिले याबाबत ती विद्यार्थिनी शिर्के यास कारण विचारण्यात गेली असता शिर्के याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केली त्यामुळे ती मुलगी घाबरून तिथून पळून गेली मात्र ही गोष्ट तिने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या लिंग पिसाट शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    #newstoday24ahmednagar
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर ब्रेकिंग : उर्फ बंटी जहागीरदार 2 वर्षांसाठी पाच जिल्ह्यातून तडीपार…
    Next Article Crime report | भिंगार मध्ये पत्त्त्यांचा क्लब चालवण्यास आदेशला कोणाचा आदेश ? 
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.