अहमदनगर ब्रेकिंग : मराठा समाज बांधवांच्या वतीने शिल्पा गार्डन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवून नोंदवला निषेध
अहमदनगर ब्रेकिंग : थोड्याच वेळापूर्वी अहमदनगर मुख्यालय येथून काही मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु मराठा समाज बांधव येथेच थांबले नाही तर पोलीस परेड ग्राउंड वरून अकोळनेर येथे गाड्यांच्या ताप्या सह जात असताना शिल्प गार्डन येथे मराठा समाज बांधवांचे वतीने नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला