Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»काल्याच्या कीर्तनाने विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाची सांगता… 
    Ahmednagar

    काल्याच्या कीर्तनाने विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाची सांगता… 

    newstoday24By newstoday24March 11, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    काल्याच्या कीर्तनाने विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाची सांगता… 

     पाद्यपूजा झाली पाहिजे…पण ती साधुसंतांची महाराजांची नव्हे – हभप शर्मा महाराज

    नगर – आमच्यासारखी महाराज मंडळींचा रथातून मिरवणूक काढता आमची तेवढी उंची नाही, ज्ञानोबा तुकोबांचा किती सन्मान व्हायला पाहिजे होता ?  पण त्या काळातल्या लोकांनी तुकोबारायांची झोळी फाडली…! मग त्यांना इतका त्रास झाला? तर आमच्या पायावर पाणी ओतून काय फायदा पाद्यपूजा झाली पाहिजे पण ती साधुसंतांची झाली पाहिजे महाराजांची नाही. साधु संतांच्या विचारणारे समाज गाडला जातो त्या माध्यमातून सुसंकृत पिढी निर्माण होत असते. असं आपल्या कीर्तनातून हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केडगाव येथे विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्र निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

    केडगाव विश्वेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्र निमित्ताने गेल्या बारा वर्षापासून उदयनराजे नगर येथे भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून गेल्या बारा वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजन केलं जात आहे. या ही वर्षी मोठ्या उत्साहात सप्ताहाचा नियोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने सात दिवस हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत महाराजांची किर्तन सेवा पार पडली. त्या कीर्तनाला केडगाव परिसरातून महिला आणि पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. सप्ताह यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांचे सप्ताह कमिटीच्या वतीने अध्यक्ष गणेश सातपुते यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची परिसरामधून भव्य रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली, आणि त्यांचे सभामंडपामध्ये गुलाब पुष्पांची उधळण करत भव्य दिव्य असं सप्ताह कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी महिलांसाठी विविध भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये पहिले बक्षीस हे उदयनराजे नगर येथील भाविक अर्चना भागवत यांना 32 इंची एलईडी टीव्ही चे भेटवस्तू म्हणून देण्यात आला आहे.

    या कार्यक्रमाप्रसंगी सुरेखा भानुदास कोतकर, नगर सेविका लताताई शेळके, शकुंतला पवार, अध्यक्ष गणेश सातपुते, सागर सातपुते, सचिन बडे, महेश वाळके, मच्छिंद्र भांबरे, नितीन आजबे, कैलास नागरगोजे, कैलास भुक्कन, गुलाबराव पवार, जगन्नाथ आंधळे, गोरक्षनाथ कोकाटे, सोमनाथ सातपुते, गोरक्षनाथ कोतकर, अंबादास दहिफळे, विठ्ठल रोकडे, मेघा सातपुते, शुभांगी घोडके, दिपाली भांबरे, शितल आजबे, गणेश आर्टस् चे संचालक मुकुंद दळवी,भूषण गुंड,  गोरक्ष कोकाटे, मच्छिंद्र भांबरे, नितीन आजबे, कैलास भुक्कन, प्रकाश इथापे, कुंडलिक कोल्हे, पवार सर, भाऊसाहेब कोल्हे, जगन्नाथ आंधळे मेजर, महेश घोडके, मयूर भोसले,राजू आंग्रे,मोहनेश मांढरे, महादेव बनसोडे,रमेश निक्रड, रामदास सुलाखे,शिवाजी मोढवे,मोकाटे महाराज,विनायक गाडेकर, तळेकर केबलवाले ,विशाल सोनटक्के ,कैलास नागरगोजे, रोहन धांडे ,रोहित धांडे ,महेश शिरसाठ, लक्ष्मण खेडकर मेजर,अशोक कारखिले, सचिन शेठ बडे,महेश वाळके,  बाबासाहेब जवरे,विलास ढाळे,संजय निंबाळकर, उमेश आनारसे,शुभम निक्रड, राहुल आंग्रे , अविनाश मुसळे,  बाबुराव खोसे,बाबुराव कटारे, संतोष उरमुडे सर, सागर भंडारी, योगेश कुमठेकर, स्वप्नील भागवत, योगेश शिंदे, दादा जपकर, बंडू जपकर, डॉ निवृत्ती गाडगे यांसह परिसरातील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleएसा स्पोर्ट्स विक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न 
    Next Article बोल्हेगाव श्रीदत्तनगर येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.