नगर शहराचे पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर केल्याबद्दल रेल्वे स्टेशन परिसराच्यावतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न
नगर : नगरशहराचे पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर केल्याबद्दल रेल्वे स्टेशन परिसराच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय खैरे, यशवंत खैरे, राम शिंदे,संजय शिरवाडे,बाली बांगरे, गणेश सकट, प्रकाश जंगम,गणेश शेरकर, जय सुराणा, दीपक ठाकूर, संतोष शेटे, सचिन सप्रे,आदि उपस्थित होते.