नगर शहराचे पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर केल्याबद्दल दिल्ली गेट येथील व्यापार्यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न.
नगर : नगरशहराचे पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर केल्याबद्दल दिल्ली गेट येथील व्यापार्यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप,मदन पुरोहित,परेश पुरोहित,अजित पुरोहित, राजू चव्हाण, गुगळे काका, सुजित चव्हाण, शरद दातरंगे, महेश सुरसे आदि उपस्थित होते.