नगर : मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मंगल सेवा भक्त मंडळाच्या वतीने श्री हनुमान चालीसा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजाभाऊ कोठारी महाराज व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मंगल सेवा भक्त मंडळाच्या वतीने श्री हनुमान चालीसा कार्यक्रम संपन्न
Related Posts
Add A Comment