Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत .
    Ahmednagar

    अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत .

    newstoday24By newstoday24April 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत .

    सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात दिला जातो – चेअरमन किशोर कानडे

    नगर : मनपा कर्मचारी पतसंस्थेने सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात धावून येत मदतीचा हात दिला आहे, वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली असून त्यामुळे सभासद आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतात. सभासदांच्या आजारपणाचे तात्काळ निदान व्हावे यासाठी मनपा कर्मचारी पतसंस्था तातडीने २५ हजार रु.ची मदत देत असते. याचबरोबर सभासदांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व सुभकार्यासाठी तातडीने कर्जरूपी ची आर्थिक मदत दिली जाते. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्था स्वभांडवली जाली असून पतसंस्थेला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या माद्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातात असे प्रतिपादन किशोर कानडे यांनी केले.
    अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासद गजानन कोतकर यांना वैद्यकीय उपचारासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश चेअरमन किशोर कानडे यांच्या हस्ते देण्यात आला.
    यावेळी व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे,जेष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, जेष्ठ संचालक जितेंद्र सारसर,संचालक बाळासाहेब गंगेकर,सतीश ताठे,विकास गिते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे,बाळासाहेब पवार,विजय कोतकर,कैलास चावरे, गुलाब गाडे, संचालिका प्रमिला पवार,उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी हे उपस्थित होते.
    यावेळी व्हा.चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ हे सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असतात. सभासदाच्या वैदकीय उपचारासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

    #Ahmednagar #Breaking #Update #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleभीमशक्ती संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक सुरू.
    Next Article आनंदधाम भक्तनिवास येथील दंत चिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.