अहमदनगर शहरातील थोर समाजसेवक कासमभाई शेख यांचे दुःखद निधन…
अहमदनगर शहरातील थोर समाजसेवक कासमभाई शेख यांचे रविवारी रात्री वयाच्या 75 वा वर्षी दुःखद निधन झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून ते एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच माजी मंत्री नवाब मलिक व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे ते विश्वासू होते. अनेक राजकीय पक्षाचे नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या पक्ष्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. अहमदनगर शहरातील अशोका हॉटेल जवळ राहणारे थोर समाजसेवक कासमभाई शेख
अखेरच्या श्वासापर्यंत ते जनसेवेत कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्यावर उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता फकीरवाडा येते अंतिम संस्कार होणार आहे.