शिवसेना युवा सेना अकोट बाळापुर विधानसभा समन्वयक पदी सलमान खान यांची नियुक्ती
माननीय पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदीत्यजी ठाकरे साहेब, युवासेना सचीव वरुणजी सरदेसाई साहेब, मा. आमदार नितीनजी देशमुख, जिल्हा प्रमुख शिवसेना गोपालजी दातकर साहेब, मा. आमदार संजय गावंडे साहेब, युवा सेना कार्यकारीणी सदस्य रूपेशजी कदम साहेब, विभागीय सचीव सागरजी देशमुख, विस्तारक अॅड. संतोष धोत्रे साहेब यांच्या आदेशाने व नेतृत्वात युवा सेना जिल्हा प्रमुख प्रा.दिपक बोचरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधि, मुदस्सीर खान