Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»पोलीस आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क
    Maharashtra

    पोलीस आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

    newstoday24By newstoday24May 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

     

    पोलीस आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क – मतदारांना दिले असे प्रोत्साहन
    सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापुरात नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. सोलापूरचे तापमान 43 डिग्री सेल्सिअस असूनही नागरिक त्याच उत्साहात मतदान करीत आहेत प्रशासनाने मागील काही दिवसापासून केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येतोय.
    दरम्यान नागरिकांसोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटिल फ्लावर प्रशालेत मतदान केले तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सुद्धा आपल्या पतीसह लिटिल फ्लावर प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला. महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी सेंट जोसेफ प्रशालेमध्ये मतदान केले. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. (प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर)

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात प्रचार फेरी संपन्न.
    Next Article पेठशिवणी येथे परीस स्पर्श फाउंडेशन द्वारा पाणपोईचे उद्घाटन
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.