लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम
शिदेवाडीत पूरण पोळीच्या प्रसादाने जञेची उत्साहात सूरूवात
नातेपुते : शिदेवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारदि. १४ रोजी सालंकृत महापूजा स.८वा., पुरणपोळी नैवेद्य, महिलासाठी संगीतखुर्ची,राञी ८वा. आॅर्केस्टा धूमाकूळ, बूधवार दि. १५ रोजी देवीची सार्वजनिक महापूजा, देवीचा महानैवेद्य, कुस्तीचे मैदान,गूरूवार दि.१६ रोजी सकाळी सहा वाजता छबिना व देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे श्री लक्ष्मीआई यात्रा समाजसेवा न्यास शिंदेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे