Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»Ahmednagar : सामाजिक व धार्मिक ऐक्याचा संदेश देत मंगळवारी होणार शहराचा स्थापना दिन साजरा
    Ahmednagar

    Ahmednagar : सामाजिक व धार्मिक ऐक्याचा संदेश देत मंगळवारी होणार शहराचा स्थापना दिन साजरा

    newstoday24By newstoday24May 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सामाजिक व धार्मिक ऐक्याचा संदेश देत मंगळवारी होणार शहराचा स्थापना दिन साजरा

    शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पणाचा कार्यक्रम

    नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन

    अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 534 व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी (28 मे) सकाळी 10 वाजता शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सर्व नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    शहराच्या वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी व शहर वसविणाऱ्या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी शहराच्या स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असतो. या कार्यक्रमात शहराच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleरस्ता ओलांडताना गॅस टँकरने ८० वर्षीय पादचारी महीलेला चिरडले कायगांव येथे दुर्दैवी घटना
    Next Article ९८% गुण मिळवत जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाची कु. पालकर अस्मिता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेत सर्वप्रथम
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.