श्री रेणुका माध्यमिक विद्यालयाचा सलग 10 वर्षी 100% टक्के निकाल,मागील 10 वर्षांची परंपरा कायम
रासे गावातील श्री रेणुका माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 परीक्षेचा निकाल हा 100% लागला आहे, यावर्षी देखील विद्यालयाने आपली मागील 10 वर्षांची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असुन सर्व विध्यार्थी उत्तम गुण मिळवून पास झाले आहे.यामध्ये प्रथम क्रमांक ऋषभ रमेश मुंगसे,91%द्वितीय क्रमांक चेतना सोमनाथ जगताप 86% व तृतीय क्रमांक आदित्य दत्तात्रय मुंगसे 83% या गुणवंत विद्यार्थ्यांचा आला असुन त्यांचे शिक्षकांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
News today 24 साठी कुणाल शिंदे चाकण पुणे