Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला…
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला…

    newstoday24By newstoday24June 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला…

    लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झलेली नाही.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

    #Ahmednagar #Breaking #Update #Crime #Police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleनाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रंजनकुमार शर्मा
    Next Article कू.किमया अंबाड हिने NEET मध्ये ६४६ गुण संपादन केल्यामुळे राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.