Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुट्टी जाहीर करा लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मागणी
    Maharashtra

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुट्टी जाहीर करा लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मागणी

    newstoday24By newstoday24June 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुट्टी जाहीर करा लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मागणी

    परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जयंती दिनानिमित्ताने शासकीय सुट्टी देऊन
    त्या दिवशी देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात यावी या मागणी करता आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना यांच्या वतीने थाळी नाद आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी राज्यसह देशभरात साजरी केली जाते त्या अनुषंगाने त्यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करून देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवावी त्यासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना यांच्या वतीने अनेक वर्षापासून मोर्चे व मेळावे धरणे निदर्शने रास्ता रोको रेल रोको रक्तांच्या सह्यांचे निवेदन अशा स्वरूपाचे अनेक आंदोलन करण्यात आलेली आहेत परंतु सरकारने अद्यापही मातंग बहुजन समाजाच्या मागण्याची दखल घेतली नाही म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करून देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवावी अन्यथा भविष्यात लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदरील निवेदनावर मराठवाडा कार्याध्यक्ष अंकुश कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष एम डी वाव्हाळ,
    जिल्हाध्यक्ष गणेश घोडे ,युवा नेते विजय शेळके, काशिनाथ गायकवाड दिगंबर आगलावे, दिलीप सावळे, नागेश खंदारे,भारत पारडे,गोविंद कांबळे,लखन पवार,अमर ओव्हाळ आकाश अंभोरे, विशाल वाव्हळे,राजु सोनवणे,गणेश बोराडे, सूरज रणखांब बंटी बारसे, कृष्णा थोरात संतोष बनसोडे, आकाश क्षीरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपास्थित होते.

    प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकामगार मालक अंशदान भरण्याचे आवाहन
    Next Article शेतीच्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या इसमांनवर कठोर कारवाई करण्याची मागणी.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.