इंग्रज कालीन जुने कालबाह्य झालेले कायदे परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक
नेवासा पोलीस स्टेशन,ता. नेवासा, जि.अ.नगर
अंतर्गत दिनांक ०१ जुलै २०२४ पासुन
नविन कायद्याचे अंमलबजावणी संदर्भाने जनजागृती
१) भारतीय न्याय संहिता – २०२३
२) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३
३) भारतीय साक्ष अधिनियम-२०२३इंग्रज कालीन जुने कालबाह्य झालेले कायदे परिस्थितीनूसार बदलणे आवश्यक असल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डिसेंबर मध्ये नवीन भारतीय नागरी संहिता, कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती सदरचे कायदे आज एक जुलैपासून देशभर लागू करण्यात आलेले आहेत. यावेळी संपूर्ण नेवासा परिसरात जनजागृती करण्यात आली
news today 24प्रतिनिधी रविंद्र लिबोरे नेवासा