तहरीक ए उलेमा हिंद लातूर कार्यकारिणी जाहीर…
तहरीक ए उलेमा हिंद लातूर कार्यकारिणी जाहीर.करण्यात आली असून त्यात लातूर जिल्हाध्यक्ष पदी मुफ्ती इब्राहिम इशाअती तर शहराध्यक्ष पदी मुफ्ती इनुस मजहरी यांची निवड करण्यात आली आहे. आज दिनांक 14 जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वातजता तहरीक ए उलेमा हिंद लातूर जिल्हा व शहर कार्यकारिणी ची निवड करण्यासाठी अमरावती येथुन आलेले तहरीक ए उलेमा हिंद चे राष्ट्रीय कनव्हेनर रहमत नदवी यांच्या अध्यक्षतेखाली मस्जिद ए- टेक लातूर येथे बैठक घेण्यात आली…
News today 24 असलम शेख लातुर,