राळेगाव येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहउपोयोगी साहित्याचे वाटप हे चुकीचे पद्धतीने वाटप करण्यात येत असल्याची तक्रार तहसीलदार, ठाणेदार यांना दिले निवेदन.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहउपोयोगी साहित्याचे वाटप हे राळेगाव येथील क्रीडा संकुल येथे करण्यात येणारे वाटत हे चुकीचे पद्धतीने होत असलेल्या इंटरनेट कॅफे मध्ये आँनलाईन करण्यासाठी लागणारे ऐक रुपया न घेता संघटनेची सदस्य फी व इतर खर्च पकडुन ५०० रुपये घेतले जातात.ऐवढेच नव्हे तर काही इंटरनेट कॅफे मध्ये आँनलाईन अर्ज माझ्या कॅफे मधुनच अर्ज भरला तरच त्यांना गृहउपोयोगी साहित्य मिळणार असी म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी महिलांनी राळेगाव येथे तहसीलदार अमित भोईटे व ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना देऊन महीलांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राळेगाव यवतमाळ