बापरे धसवाडी नदीवर मगरमछचे दर्शन.
बीड जिल्ह्यातील धसवाडी येथील नदीवर गुरुवार रोजी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास मगरमछचे दर्शन झाले असून परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरु असून पावसा मुळे नदीला पुर आला होता त्यात नदीत जात अस्ताना मगरमछ दिसल्याणे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
News today 24 असलम शेख,