प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक 27 जुलै रोजी दुपारी ३ वाजता शिवशक्ती प्रतिष्ठान कोळवाडी यांच्यावतीने किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात 40 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
या वृक्षारोपणाच्या वेळी किनगाव चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस हेडफोनेस्टेबल महाके, पोलीस पाटील संग्राम बरुरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घुले, लटपटे, तसेच किनगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटीबा शृंगारे,असलम शेख पत्रकार, शिवशक्ती प्रतिष्ठान कोळवाडी चे अध्यक्ष वसंत दहिफळे, व्यंकटी दहिफळे, लक्ष्मण दहिफळे, राजू दहिफळे, राजू फड, दत्तू दहिफळे, माणिक तांदळे, आनंद दहिफळे, लिंबाजी तांदळे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची कर्मचारी डाॅ. घुले ,डाॅ.लटपटे,बालाजी घुले अमोल क्षीरसागर, आधीचं वृक्षारोपणाचे वेळी उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,