Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»त्या अपघातातील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मसलापेन येथे पोलीस इतमामात अंतिम संस्कार.
    Maharashtra

    त्या अपघातातील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मसलापेन येथे पोलीस इतमामात अंतिम संस्कार.

    newstoday24By newstoday24July 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    त्या अपघातातील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मसलापेन येथे पोलीस इतमामात अंतिम संस्कार.

    रिसोड: तालुक्यातील ग्राम केशवनगर येथील रहिवाशी राजेंद्र मदन मोरे हे गेल्या चार वर्षांपूर्वी एमपीएससी मार्फत गृह खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची निवड झाली होती,यावेळी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय राज्य महामार्गावर दिनांक 27 जुलै रोजी दुपारी घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघाती मृत्यू झाला , बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कर्तव्यावर असताना मूर्तिजापूर येथून आपल्या टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच 37 ए बी 4975 जात असताना त्यांचा कुरणखेड येथे अपघात झाला अकोल्याच्या दिशेने जात असणारी कार एम एस 30 पी 2788 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरातच नव्हे तर अकोला वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले ,यावेळी वीर भगतसिंग आपत्कांनी शोध व बचाव पथकाने घटनास्थळी मदत कार्य केले आणि दिनांक 28 जुलैला राहते गावी केशवनगर येथे पार्थिव आणल्यानंतर पोलीस इतमामात सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी त्यांच्या मागे आई-वडील ,तीन भाऊ ,पत्नी दोन जुळी मुले असल्यामुळे या परिवाराची फार मोठी हानी झाल्याचे नागरिक बोलत होते त्यावेळी परिसर परिसरातही त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला व नागरिक हळहळ व्यक्त करत होते,

    न्यूज टूडे 24 प्रतिनिधी,फय्याज़ कुरेशी रिसोड

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticlePrevious Post
    Next Article विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उरण येथील पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.