पुन्हा एकदा माळेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई दोन पिस्तूल हस्तगत
गेले काही दिवसात माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अशीच एक कारवाई करण्यात आली होती त्यामध्येही जिवंत काडतुसे व पिस्तूल जप्त करण्याचा जप्त करण्यात आला होता तसेच पुन्हा माळेगाव पोलीस स्टेशनच्या माळेगाव पोलीस स्टेशनची एपीआय नितीन नम हे हजर असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की माळेगाव बुद्रुक येथील राहुल नागराज चतुर्वेदी माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे त्याच्या जवळ अवैध रित्या गावठी पिस्तूल सह जिवंत काडतुस विक्री करण्याकरता जवळ बाळगत आहे अशी माहिती मिळतच पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले दबंग पीएसआय साळवे यांनी व त्यांच्या टीमने सापळा राचुन दोन पंचांचं सह आरोपीस रंगेहात पकडले व ठोकले बेडे आरोप विरुद्ध भारतीय शस्त्र कलम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पीएसआय तुषार भोर करीत आहेत.
प्रतिनिधी अक्षय थोरात बारामती पुणे