सरपंच महिलेस ग्रामपंचायत कार्यालयात कुलुप लावून कोंडले.
चाकुर तालुक्यातील शिवनखेड येथील घटना…
“ॲट्रासिटीनुसार गुन्हा दाखल “
सविस्तर वृत असे की , दि ८ / ८ / २०२४ रोजी सकाळी ८ .०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सरपंच बायनाबाई नामदेव साळूंके रा. शिवणखेड ता. चाकूर यांच्या फिर्यादीवरून सुरज बळीराम साके रा. शिवणखेड ता. चाकुर या आरोपीने सरपंच महिलेस कागदपत्रावर सहया का दिली नाहीस म्हणून ग्राम पंचायत कार्यालयात बाहेरून कुलप लावून कोंडले ही सरपंच महिला मागास्वर्गीय असून आरोपी विरुद्ध ॲट्रासिटी व कार्यालयीन कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी चंद्रकात रेड्डी करीत आहेत.
News today 24 असलम शेख लातुर,