विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम समाजाला एक उमेदवारी द्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख यांची मागणी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रत्येक जिल्यात एक जागा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लातूर येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकारणी बैठकी दरम्यान निवेदन देऊन मागणी केली.
News today 24 असलम शेख लातुर,