Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक बी.एड. कॉलेजला नॅक “बी” दर्जा प्राप्त
    Maharashtra

    शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक बी.एड. कॉलेजला नॅक “बी” दर्जा प्राप्त

    newstoday24By newstoday24August 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिरूर ताजबंद येथील वसंतराव नाईक बी.एड. कॉलेजला नॅक “बी” दर्जा प्राप्त

    प्रतिनिधी:- शिरूर ताजबंद, येथील बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे वसंतराव नाईक बी.एड. कॉलेजला 12 ऑगस्ट रोजी नॅक “बी” दर्जा मिळाला असून यामुळे सर्व स्तरातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन. एस. पाटील व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व पालकांनी केले आहे. महाविद्यालयाचे गुणवत्ता टिकून राहावी म्हणून महाविद्यालयाचे मूल्यांकन नँक समितीकडून केले जाते. दिनांक 22 व 23 जुलै या दोन दिवशी नॅक समितीकडून आलेल्या त्रिसदसीय समितीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष श्री नागापल्ली नागाराजू, कुलगुरू जीएम विद्यापीठ संबलपुर ओरिसा. समन्वयक श्री करतार सिंग, प्रोफेसर शिक्षण शास्त्र विभाग जे एम इस्लामिया विद्यापीठ दिल्ली. व सदस्य म्हणून श्री डॉ.शंभुनाथ रक्षित प्राचार्य एम.बी.बी. कॉलेज आगरतळा त्रिपुरा. हे होते. या समितीच्या शिफारशीवरून महाविद्यालयास नॅक समितीने नॅक “बी” दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाचे या यशामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष दिपालीताई जाधव, सहसचिव बळीराम भिंगोले, सहसचिव अविनाश बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ संचालक साहेबराव जाधव, कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे, संचालिका कुमुदिनी व्यंकटराव जाधव, युवा संचालक तथा शिरूर नगरीची उपसरपंच सुरज बाबासाहेब पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील या सर्वांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन.एस. पाटील, समन्वयक प्रा. डॉ. एच. एस.पुजदेकर प्रा. डॉ. व्हि.के. कदम, प्रा.आर जी वाघमारे, प्रा.व्हि.एस. बिरादार प्रा. अनुराधा कामठाणे, ग्रंथपाल एल.बी. सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी बालाजी गोरे, अनुराधा पवार, नागनाथ मदनुरे, दस्तगीर तांबोळी, सायराबी सय्यद या सर्वांचे संस्था, पालक व परिसरातून अभिनंदन होत आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संस्थेचे तसेच माजी विद्यार्थी संघटना, पालक, माजी विद्यार्थी व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले आहेत अशा सर्वांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी प्राध्यापक कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleराहुरीच्या मुळा धरणातूनआज 2000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग
    Next Article ढवळागीर फासेपारधी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.