पिंपरी अवघड येथे डॉक्टर विखे पाटील कृषी महाविद्यालया च्या वतीने शेतकरी मार्गदर्शन
राहुरी पिंपरी अवघड तालुका राहुरी येथे काल डॉक्टर विखे पाटील कृषी महाविद्यालय विळद घाट यांच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दीपिका माळवे सहाय्यक प्राध्यापक कृषी माध्य्यालय वेळेत घाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात मार्गदर्शन केले .
यावेळी उपसरपंच लहान तमनर, कृषी सहाय्यक शरद लांबे कामगार तलाठी
तुषार काळे भाऊसाहेब लांबे सुरेश लांबे, रमेश दौंड ,कृषी महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राध्यापक के एस दांडगे, प्राध्यापक एस ए मेगंडबर, कृषिदूत उपस्थित होते.
(जालिंदर ढोकणे राहुरी)