Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»वडुले बुद्रुक येथील नवसाला पावणाऱ्या संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान येथे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भाविकाची प्रचंड गर्दी…
    Maharashtra

    वडुले बुद्रुक येथील नवसाला पावणाऱ्या संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान येथे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भाविकाची प्रचंड गर्दी…

    newstoday24By newstoday24August 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वडुले बुद्रुक येथील नवसाला पावणाऱ्या संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान येथे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भाविकाची प्रचंड गर्दी…

    श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट वडुले बुद्रुक येथे श्रावण महिन्याची चौथी अन्नदानाची पंगत श्री, संभाजी शेटिबा कुसळकर (पोलीस हे. कॉन्स्टेबल) यांचे वतीने भक्तांना देण्यात आली. वडुले बुद्रुक सह तालुक्यातील खेड्यापाड्यातून हजारो महादेव भक्तांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले व सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच चौथा सोमवारचे औचित्य साधून ह,भ,प श्री दत्तात्रय राजळे महाराज यांचे किर्तिन गोकुल अष्टमी दिवशी झाले. जोहरापूर,वडुले बु।।येथील सर्वे भजंनी मंडळी यावेळी उपस्थित होते संभाजी कुसळकर (दादा)यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले वडुले बु।।गावचे सरपंच सौ अलका ताई सागडे ,भिमराज काका सागडे व उपसरपंच श्री संजय भाऊ पांडव हे उपस्थित होते,श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान च्या अध्यक्षा सौ .मनीषा अमोल बुचकूल व देवस्थानच्या सचिव श्रीमती विमलताई बुचकुल यांनी संगमेश्वर देवस्थान विकास नियोजन समिति चे अध्यक्ष वडुले ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री संजय भाऊ पांडव व सद्स्य, संगमेश्वर देवस्थान भजनी मंडळ यांचे कार्यक्रम झाले तसेच . श्री संभाजी कुसळकर अन्नदाते यांचे,सहपरिवार यांचा संगमेश्वराची फोटो फ्रेम देऊंन सन्मान केला त्यावेळी देवस्थान च्या अध्यक्षा सौ मनिषा बुचकूल सचिव विमलताई बुचकूल,श्री गोरक्षनाथ कबाड्डी, ज्ञानेश्वर महाराज सबलस , ज्ञानेश्वर महाराज हरवणे,हरि हरवणे महाराज, संजय हरवणे,अशोक सोल्हाट,महेश बुचकूल,अमोल बुचकुल आणि सर्वे सेवेकरी,यांनी आभार मानले

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleजमीनीच्या उताऱ्यावर वारसा हक्काची नोंद होत नसल्याने वृद्ध इसमाचे मुलासह शिर्डीत उपोषण
    Next Article नातेपुते-बारामती वाहतूक बंद; नागरिकांना सावधानतेचा इशारा
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.