Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»संतोष भिमराव पाटील महाविद्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा
    Maharashtra

    संतोष भिमराव पाटील महाविद्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

    newstoday24By newstoday24September 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संतोष भिमराव पाटील महाविद्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

    मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व आयसीसीच्या संयुक्त विद्यमाने आणि मार्ग फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुलींसाठी असलेल्या या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात, बादलीत चेंडू टाकणे आणि डोक्यावर ग्लास ठेऊन चालणे हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्ग फाउंडेशनच्या समन्वयक श्रध्दा गायकवाड व उषा कसबे उपस्थित होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जवाहर मोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती मार्ग फाउंडेशनच्या रूपा जावळे ,तबस्सुम शेख, वैशाली देशपांडे, निवेदक अर्जुन चव्हाण यांची होती. या स्पर्धेत अंजली कोळी हिने बाजी मारत प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली. तर द्वितीय क्रमांक ईशिता गायकवाड हिने पटकावत प्रेशर कुकर मिळवला. यावेळी प्र प्राचार्य डॉ जवाहर मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाच्या डॉ लतिका कट्टिमनी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा डॉ दिपक देडे, आयसीसीच्या अध्यक्षा प्रा बी एस कोरे, समन्वयक प्रा डॉ जे.डी.नादरगी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील विद्यार्थ्यांची मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याशी सुसंवाद
    Next Article दामिनी पथकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमृता भोपळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.