मराठी पत्रकार संघ कार्यकारणीच्या सहसचिवपदी असलम शेख यांची निवड.
अहमदपुर तालुक्यातील किनगाव मराठी पत्रकार संघ कार्यकारणीची बैठक संस्थापक अध्यक्ष शेटीबा श्रंगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत संघाचे सदस्य असलम खाजासाब शेख यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.तर या बैठकीला संस्थापक अध्यक्ष शेटीबा श्रंगारे , उपाध्यक्ष अफजल मोमीन, कोषाध्यक्ष प्रा.बालाजी आचार्य, सदस्य – शाम सावंत ,रुद्रा मुरकुटे ,दगडू पुरी, जगन्नाथ बोळे, गणेश किनकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातूर,